शैक्षणिक नियम व अटी
ज्ञान, अध्ययन आणि उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांना दिशा देणारे, अभ्यासासोबत विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान आणि कौशल्य वाढवणारे शिक्षण.
नियम व अटी
- 1. संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून आणावा व त्यासोबत शाळा सोडल्याचा दाखला जोडावा.
- 2. विद्यार्थ्यांनी अभ्यासात वेळप्रसंगी तत्परतेने मेहनत आणावी.
- 3. संस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत अंथरूण, पाठ्यपुस्तक व वैयक्तिक उपयोगातील वस्तू सोबत आणाव्यात.
- 4. संस्थेत सर्वांसाठी लागणाऱ्या पसरट, ताटली, थाळीभांडे आपल्या सोबत घेऊन यावे.
- 5. विद्यार्थ्यांस कोणत्याही इतर कोणत्या आजार असल्यास पालककर्त्यांनी तसे पूर्वसूचना द्यावी.
- 6. संस्थेमध्ये गैरवर्तन केल्यास विद्यार्थ्यास संस्थेमधून काढण्याचा आदेश.
- 7. संस्थेमध्ये पायघड्या असताना कोणत्याही प्रकारची शारीरिक दुखापत किंवा शिस्तभंग झाला असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालकांची राहील.
- 8. संस्थेत मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणार नाही.
- 9. आपला पालक संस्थेमधून न सांगता परवानगी न घेता घेऊन गेल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.
- 10. वेळोवेळी संस्थेच्या नियम व अटीमध्ये बदल करण्याचा अधिकार संस्थेच्या विश्वस्त मंडळास राहील.
आमची प्रतिज्ञा

